रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 372 मालिका पूर्ण करणे

 

मालिका पूर्ण करणे घटकासाठी महत्त्वाच्या टीप्स:

१. फरक तपासा: सर्वात आधी दोन लगतच्या पदांमधील फरक (तफावत) स्थिर आहे का ते पहा. २. विशेष संख्या: वर्ग संख्या (1, 4, 9...), घन संख्या (1, 8, 27...) आणि मूळ संख्या (2, 3, 5, 7, 11...) यांची मालिका अनेकदा विचारली जाते.

३. अक्षर मालिका: अक्षरांचे ए-झेड (A-Z) क्रमांक तोंडपाठ असावेत. यासाठी 'EJOTY' (5, 10, 15, 20, 25) ही क्लृप्ती वापरा.

४. आकृती मालिका: आकृती किती कोनात फिरते (उदा. 45° किंवा 90°) किंवा आकृतीमधील चिन्हांचे स्थान कसे बदलते, याकडे लक्ष द्या.

मालिका पूर्ण करणे - २० प्रश्न
तुमचे गुण: 0 / 20

बुद्धिमत्ता: मालिका पूर्ण करणे (Series)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...