मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 361 पिलू दर्शक शब्द

मराठी व्याकरण MCQपिलू दर्शक शब्द

पिल्लू, घर व ध्वनी दर्शक शब्द – MCQ (20 प्रश्न)

1) कुत्र्याचे पिल्लू कोणते?
2) गायीचे पिल्लू कोणते?
3) सिंहाचे पिल्लू कोणते?
4) मेंढीचे पिल्लू कोणते?
5) हरणाचे पिल्लू कोणते?
6) सिंहाचे घर कोणते?
7) पक्ष्याचे घर कोणते?
8) सापाचे घर कोणते?
9) गायीचे घर कोणते?
10) वाघाचे घर कोणते?
11) घड्याळाचा आवाज कसा दर्शवितात?
12) दार ठोठावल्याचा आवाज?
13) पक्ष्यांचा आवाज?
14) कुत्र्याचा आवाज?
15) सिंहाचा आवाज?
16) मुंगीचे घर?
17) शेळीचे पिल्लू?
18) नाणे पडल्याचा आवाज?
19) मधमाश्यांचे घर?
20) घोड्याचा आवाज?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...