बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील लिंक वर कीलक करा
इयत्ता ३ ते ७, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचण्या, ऑनलाइन सराव, प्रश्नसंच, PDF नोट्स, अभ्यास व मार्गदर्शन.
गुरुवार, २१ मे, २०२६
बाल मानसशास्त्र प्रश्न व त्याचे स्वरूप खालील प्रमाणे आहे
1. प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे?
व्याख्यान पद्धती
पाठांतर पद्धती
खेळ आणि कृती पद्धती
पाठ्यपुस्तक वाचन
उत्तर आहे __खेळ आणि कृती
2. सहा ते अकरा वयोगटातील बालकांचे मुख्य वैशिष्ट्य कोणते?
मुले स्वावलंबी असतात
मुले नैसर्गिक रित्या शिकण्यास उत्सुक आणि सक्रिय असतात.
मुलांची विचार प्रक्रिया पूर्णपणे प्रोडासारखी असते.
मुलांना शिक्षकाची गरज नसते.
उत्तर आहे मुले नैसर्गिक रित्या शिकण्यास उत्सुक आणि सक्रिय असतात.
3. बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असावा अशी कोणी मांडले आहे
निसर्गवादी
आदर्शवादी
वास्तववादी
वरील सर्व
उत्तर आहे निसर्गवादी
प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवताना शिक्षकांनी कशाचा वापर सर्वाधिक करावा.
अमूर्त संकल्पना
मूर्त वस्तू आणि शैक्षणिक साधने
केवळ शाब्दिक वर्णन
मोठी पुस्तके
उत्तर आहे मूर्त वस्तू आणि शैक्षणिक साधने
5. मुलाच्या सामाजिकीकरणाची पहिली महत्त्वाची संस्था कोणती.
शाळा
कुटुंब
मित्र मंडळ
समाज
उत्तर आहे कुटुंब
मंगळवार, १९ मे, २०२६
बाल मानसशास्त्र आणि उपपत्ती
शैक्षणिक व मानसशास्त्रीय उपपत्ती (Learning Theories)
- मांजरावरील प्रयोग.
- सराव, सज्जता आणि परिणामाचे नियम.
स्पष्टीकरण (Explanation)
- कुत्र्यावरील प्रयोग (लाळ गळणे).
- कृत्रिम उद्दीपक आणि नैसर्गिक प्रतिसाद.
स्पष्टीकरण (Explanation)
- उंदरावरील प्रयोग (स्किनर बॉक्स).
- प्रबलीकरण (Reinforcement) संकल्पना.
स्पष्टीकरण (Explanation)
- 'सुलतान' नावाच्या चिपांझीवरील प्रयोग.
- समस्येचे संपूर्ण आकलन आणि अचानक सुचलेला मार्ग.
स्पष्टीकरण (Explanation)
- बोबो डॉल प्रयोग.
- निरीक्षण आणि अनुकरण याद्वारे शिक्षण.
स्पष्टीकरण (Explanation)
- बालकांच्या बुद्धीचा विकास ४ टप्प्यांत होतो.
- आत्मसातकरण (Assimilation) आणि समायोजन (Accommodation).
स्पष्टीकरण (Explanation)
- छात्र-केंद्रीत शिक्षण (Learner-centered education).
- स्व-संकल्पना आणि आत्म-वास्तविकीकरण.
स्पष्टीकरण (Explanation)
- जीवन अवकाश (Life Space) संकल्पना.
- वर्तनावर सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव.
स्पष्टीकरण (Explanation)
- शिक्षणाचे ८ चढते टप्पे.
- शाब्दिक साखळीपासून समस्या निराकरणापर्यंत प्रवास.
स्पष्टीकरण (Explanation)
- पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सांगड.
- अॅडव्हान्स ऑर्गनायझर (Advance Organizers).
स्पष्टीकरण (Explanation)
- अनुभवाचे महत्त्व.
- विद्यार्थी स्वतः कृती करून शिकतो.
स्पष्टीकरण (Explanation)
- बुद्धीला आणि शोधवृत्तीला चालना.
- अध्ययन संरचना स्पष्ट करणे.
स्पष्टीकरण (Explanation)
- अध्ययनातून कृती सिद्ध करणे.
- पद्धत सामाजिक आणि लोकशाही मूल्यांवर आधारित.
स्पष्टीकरण (Explanation)
- सामाजिक आंतरक्रियांचे महत्त्व.
- संस्कृती आणि भाषेचा शिक्षणावर प्रभाव.
स्पष्टीकरण (Explanation)
- मानवी मन संगणकाप्रमाणे माहिती साठवते.
- माहिती मिळेपर्यंत आणि त्यावर प्रक्रिया होईपर्यंतचे टप्पे.
स्पष्टीकरण (Explanation)
मानस शास्त्र
बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील लिंक वर कीलक करा https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...
-
१. ज्या संख्येला दोनने नि:शेष भाग जातो, त्या संख्येला काय म्हणतात? A) विषम संख्या B) सम संख्या C...
-
विभाग १: म्हणी व शब्दसंपत्ती १. आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? A) दुख B) वेदना C)...
-
प्रश्न १ 5 + 5 × 5 = ? A) 50 B) 30 C) 25 D) 15 ...