कशी असावी आपली सेवापुस्तिका
*राजनिष्ठा, शपथ, मुळगाव प्रगटन 1965 आदेशानुसार पुस्तकात पु लावले आहे काय?
* पुस्तकातील पान 1 ते 9 ची माहिती व्यवस्थीत भरली काय?
*पुस्लीकेत पान कृमक नोंदविले आहे काय ?
*डाव्या हाताच्या अंगठ्याचे बोटाचे ठसे घेऊन ठसे प्रमाणीत आहेत काय?
*पु. पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी 5 वर्षांनी तपासून बरोबर असल्याचे आढळूनआले आहे काय असे प्रमाणीत पान 3 वर केले आहे ?
* से पु कॉलम 14 ते15 बीनचूक भरले आहेत काय ?
*रकाना क्रमांक 1 मध्ये कार्यालयाचे नाव नेमणुकीचे गाव व्यवस्थित गेले आहे काय?
*रखना क्रमांक दोन मध्ये स्थायी व अस्थायी नेमणूक असे नमूद केले आहे काय?
*नेमणूक अस्थायी असेल तर रकाना क्रमांक 4 मध्ये असतानाही असे लिहावे*
*नेमणूक स्थायीअसेल तर क्रमांक पाच मध्ये लिहावे?
*रकाना क्रमांक सात मध्ये नेमणूक दिनांक लिहावा.
*रकाना क्रमांक आठ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी करावी.
*तसेच रकाना क्रमांक नऊ बारा चौदा यामध्ये कार्यालय प्रमुखाची सही शिक्का घ्यावा.
*रखना 11 मध्ये वेतनवाढ समाप्ती बदलीने मुक्त सेवा मुक्त ची नोंद.
*रकाना 13 मध्ये रजेचा कालावधी प्रकार नमूद केला आहे काय? सेवाखंड दक्षता रोध हिंदी मराठी उपलेखापाल एडिट संगणक परीक्षा नॉन परीक्षा नापास झाल्यास वेतनवाढ रोखण्याची चालू केल्याचे दिनांक व नोंद.
*रजेच्या नोंदी पडताळून पाहावे.
सुधारित वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती झाली आहे काय?
*सेवा पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर वार्षिक सेवा पडताळणी दाखला दरवर्षी किंवा बदली झाल्यानंतर दिला आहे काय
★ हलचाल नोंदवही, दूसरी प्रत आहे काय?
*गट विमा योजना सभासद प्रपत्र ४ नोंदविले आहे काय?
नामनिर्देशन गरविमा (परि ५) प्रका, अनुगुणी ) GPF नमूना १ (११५) प्रमाणे डीसी बार उसे, नमुना ३८११६) (१४ प्रभावल संयु नोंद आहे काय नामनिर्देशन वेळेत भरले नाही तर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या वारसा दाखला कोर्टाकडून मिळवावा लागतो .
*प्रत्येकास दरवर्षी दाखवून रखना आठ मध्ये त्याची सही प्रमुखांनी घ्यावी
>**********†***************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा