आधार कार्ड व pancard लिंक करणे
आपले आधार कार्ड आणि pancard लिंक करणे आवश्यक आहे .ते सुद्धा ३१ मार्च पर्यंतच तसे न केल्यास भविष्यात आपल्या अनेक आडचणी ला सामोरे जावे लागेल .शासन आपल्या आर्थिक दंड सुद्धा लावण्याची शक्यता आहे .त्यामुळे आपले आधार pan कार्ड ला लिक करा . ते लिंक आहे किवा नाही हे सुद्धा तपासून पहा .त्यासाठी पुढे दिलेल्या लाल रंगातील शब्दावर क्लिक क्लिक करा
AIAPI2262G
उत्तर द्याहटवा