शेतू चाचणी अभ्यासक्रम संकलन
शेतू चाचणी अभ्यासक्रम संपलेला आहे .त्या सर्व . ही चाचण्याचे विद्यार्थ्याचे गुणदान तक्ते व तिन्ही चाचण्याचे संकलन माहे ऑगस्ट च्या माषिक टप्या सोबत त्यायचे आहे मी आपल्या सोयीसाठी या ठिकाणी एक ईक्सल शीट तयार केली आहे त्या मध्ये आपले विद्याथी नावे व गुण भरा.. त्याचे एकूण गुण तयार होतील हि माहिती 1 ल्या शीट मध्ये भरल्या नंतर 2 रया शीट मध्ये संकलन आपोआप तयार होईल . त्याची प्रिंट काढा आणि द्या टप्या सोबत
शीट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या DOWNLOAD शब्दावर क्लिक करा सोबतच शीट कशी वाटली या बाबत अभिप्राय देण्यास विसरू नका
Excellent.. 👍
उत्तर द्याहटवाThanks sir
हटवा