शिक्षकांचे माहे जुलै २०२१ चे online /offline नियोजन
शासनाच्या नवीन निकषांवर आधारित शिक्षकांचे माहेवार नियोजन करणे प्रत्येक शिक्षकाला आवश्यक आहे हे नि योजन येत्या 2/3 दिवसात तयार करावे लागणार आहे .मी थोडा वेळ देऊन विचारपूर्वक वर्ग 5 वीचे नियोजन केले आहे .हे नियोजन एक नमुना म्हणून आपल्याला वापरता येईल.
हे नियोजन download करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1CmF7W8YYhIE09tJASgQ0wWcCfcJTqRJR/view?usp=sharing
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा