शास्त्रीय उपकरणे व वापर

                                                   

♻️ शास्त्रीय उपकरणे व वापर ♻️


✅ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.


✅ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.


✅ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.


✅ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.


✅ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.


✅ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.


✅ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.


✅ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.


✅ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.


✅ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.


✅ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.


✅ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.


✅ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.


✅ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.


✅ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...