स्थायीत्व यादी जि.प.हिंगोली
जिल्हा परिषद मधील शिक्षकाचे स्थायीत्वहि एक शिक्षकाच्या बाबतीतील महत्वाचा विषय आहे .आपल्या हिंगोली जिल्यातील शिक्षक कधी स्थायी झाले ,आपण कधी कधी स्थायी झालो ह्याची नोंद आपल्या जवळ असणे महत्वाचे आहे . आतापर्यंत जिल्यातील तीन वेळा याद्या आलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपया सोयीसाठी देत आहे .आपण त्याच्या प्रिंट काढून संग्रही ठेऊ शकता .
1
दिनांक 14/12/2011 रोजी स्थायीत्व प्राप्त झालेल्या शिक्षकाची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD वर क्लिक करा
2
दिनांक 17/05/2017 रोजी स्थायीत्व प्राप्त झालेल्या शिक्षकाची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD वर क्लिक करा
3
दिनांक 19/05/2017 रोजी स्थायीत्व प्राप्त झालेल्या शिक्षकाची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD वर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा