बाल मानसशास्त्र प्रश्न व त्याचे स्वरूप खालील प्रमाणे आहे
1. प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे?
व्याख्यान पद्धती
पाठांतर पद्धती
खेळ आणि कृती पद्धती
पाठ्यपुस्तक वाचन
उत्तर आहे __खेळ आणि कृती
2. सहा ते अकरा वयोगटातील बालकांचे मुख्य वैशिष्ट्य कोणते?
मुले स्वावलंबी असतात
मुले नैसर्गिक रित्या शिकण्यास उत्सुक आणि सक्रिय असतात.
मुलांची विचार प्रक्रिया पूर्णपणे प्रोडासारखी असते.
मुलांना शिक्षकाची गरज नसते.
उत्तर आहे मुले नैसर्गिक रित्या शिकण्यास उत्सुक आणि सक्रिय असतात.
3. बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असावा अशी कोणी मांडले आहे
निसर्गवादी
आदर्शवादी
वास्तववादी
वरील सर्व
उत्तर आहे निसर्गवादी
प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवताना शिक्षकांनी कशाचा वापर सर्वाधिक करावा.
अमूर्त संकल्पना
मूर्त वस्तू आणि शैक्षणिक साधने
केवळ शाब्दिक वर्णन
मोठी पुस्तके
उत्तर आहे मूर्त वस्तू आणि शैक्षणिक साधने
5. मुलाच्या सामाजिकीकरणाची पहिली महत्त्वाची संस्था कोणती.
शाळा
कुटुंब
मित्र मंडळ
समाज
उत्तर आहे कुटुंब
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा