भारतातील नृत्य प्रकार

  भारतातील  अनेक राज्यातील वेगवेगळे सन, संस्कुती   कपडे ,  या व आशा अनेक बाबतीत वेगळेपण दिसून येते . प्रत्येक राज्याचे नृत्य प्रकार सुद्धा वेगवेगळे आहे .त्याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे .

राज्य व त्याचे नृत्य प्रकार याची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा 

भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार:-


1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम

3)    आसाम - बिहू, जुमर नाच

4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला

5)    उत्तराखंड - गढवाली

6)    उत्तरांचल - पांडव नृत्य

7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ

8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

9)    केरळ - कथकली

10)    गुजरात - गरबा, रास

11)    गोवा - मंडो

12)    छत्तीसगढ - पंथी

13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ

14)    झारखंड - कर्मा, छाऊ

15)    मणिपूर - मणिपुरी

16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला

17)    महाराष्ट्र - लावणी

18)    मिझोरम - खान्तुम

19)    मेघालय - लाहो

20)    तामिळनाडू - भरतनाट्यम

21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)

22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ

23)    बिहार – छाऊ

24)    राजस्थान – घूमर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...