रेडीओ
रेडिओ स्टेशन ........ विद्यार्थी मित्रानो .. आज एक नवीन गोष्ट शिकणार आहे .खाली एक निळ्या रंगाच्या लिंक वर टच करा .तसे केल्यावर एक पुर्थ्वीचा गोल आवतरेल .त्या वर असंख्य हिरवे बिंदू आहेत.त्या शहरातील रेडओ सुरु होईल . जबरदस्त आहे ....
रेडीओ साठी हेडफोन ची गरज लागत नाही
तर मग घ्या आनंद ............................ खालील निळ्या लिंक वर टच करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा