शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

शिक्षक पात्रता परीक्षा सराव संच 13 बालविकासाचे टप्पे

बालविकास टप्पे – Online Test (TATE)

NPE 2020 सराव संच 11

NPE 2020 शिक्षक पात्रता परीक्षा

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

TET सराव संच 18 वाक्यप्रचार

वाक्प्रचार - २०१३ ते २०२५ पर्यंत आलेले प्रश्न

📊 मराठी व्याकरण. वाक्प्रचार (कठीण पातळी) 📊

भाऊसाहेब सर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म

तुमचे गुण: 0 / 20
1. गुन्हा करूनही काबुल न करणारया चोरास पोलिसांनी ..........
2. पुढील पैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
3.धूम ठोकणे चा योग्य अर्थ कोणता ? (२०२१ )
4.पुढील पैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता ?(2020)
5. सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे ...........(2018 )
6.सरकारी आदेशाची ....... चांगलेच महागात पडले (२०१७ )
7. शब्द शा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशीष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दाला काय म्हणतात ? (२०१६)
8. बँकेतील हिशोबात गडबड झालायचे मानेजाराला कळल्याने तेथील कारकुनाने ......... (२०१४ )
9. आयुष्यात यशश्वी होण्यासाठी .......... योग्य वाक्प्रचार निवडा (२०२४ 2 )?
10. वाऱ्यावर सोडणे म्हणजे ........ (२०२१)
11. सव्यापसव्य करणे म्हणजे -------- (2018)?
12. ५१ ते १०० मध्ये किती मूळ संख्या आहेत?
13. दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
14. खालीलपैकी कोणती चौरस संख्या ही आहे आणि त्रिकोणी संख्या ही आहे?
15. '७' ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती?
16. १ ते ५० पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
17. ६ ही कोणत्या प्रकारची संख्या आहे?
18. सर्वात लहान पूर्ण संख्या (Whole Number) कोणती?
19. ५ च्या पहिल्या ५ पटींची (Multiples) सरासरी किती?
20. खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी नसलेली जोडी कोणती?

निकाल

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

तर्कशक्ती बुद्धिमता चाचणी सराव संच 108

कठीण तर्कशक्ती ३० प्रश्न

🧠 फक्त कठीण तर्कशक्ती – ३० प्रश्न

गुण: ० / ३०
वेळ: १५:००

गणित व बुद्धिमता या वर विशेष चाचणी संच 104

गणित बुद्धिमत्ता स्पेशल सेट

🧠 गणित बुद्धिमत्ता स्पेशल सेट (२५ प्रश्न)

गुण: ० / २५
वेळ: १०:००

शिक्षक पात्रता परीक्षा सराव संच 10

लसावी-मसावी क्विझ - Dark Mode

लसावी (LCM) व मसावी (HCF) चाचणी

विस्तारित रूप सराव संच 102

वर्ग ५ शिष्यवृत्ती - विस्तारित रूप स्पेशल टेस्ट

🏆 वर्ग ५ शिष्यवृत्ती स्पेशल टेस्ट - विस्तारित रूप

गुण: ० / २०
वेळ: १०:००

स्थानिक किमत फरक किंवा बेरीज

स्थानिक किंमत Premium Quiz

स्थानिक किमतीतील फरक व बेरीज - Premium Test

गुण: ० / २०
वेळ: १०:००

संख्याचे विस्तारित रूप सराव संच 101

विस्तारित रूप Quiz

विस्तारित रूप - Online Test

गुण: ० / २०
वेळ: १०:००

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

मराठी व्याकरण सराव संच 6

 

अभ्यासासाठी प्रेरणादायी विचार

  • "व्याकरण म्हणजे भाषेचा कणा आहे; ज्याचा कणा मजबूत असतो, त्याचे व्यक्तिमत्व आणि संवाद तितकाच प्रभावी असतो."

  • "नियम पाठ करू नका, ते समजून घ्या. कारण पाठांतर विसरता येते, पण समजलेली गोष्ट आयुष्यभर सोबत राहते."

  • "एक चूक म्हणजे अपयश नाही, तर ती अचूकतेकडे जाणारी एक पायरी आहे. व्याकरणातील प्रयोगांच्या चुकाच तुम्हाला प्रयोगात पारंगत बनवतील."

  • "मराठी ही केवळ आपली भाषा नाही, ती आपली ओळख आहे. व्याकरणाचा अभ्यास करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा सन्मान करणे होय."


🎯 प्रश्न सोडवताना लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी

व्याकरण सोडवणे म्हणजे गणित सोडवण्यासारखे आहे. खालील तक्त्याद्वारे तुमची अभ्यासाची दृष्टी बदला:

दृष्टिकोन (आधीचा)नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन
व्याकरण खूप क्लिष्ट आहे.व्याकरण म्हणजे शब्दांचा खेळ आणि एक तर्कशास्त्र (Logic) आहे.
प्रयोग, समास ओळखणे कठीण जाते.एकदा 'ट्रिक्स' समजल्या की यात पैकीच्या पैकी गुण मिळतात.
पाठांतराचा कंटाळा येतो.मी पाठांतर नाही, तर भाषेची रचना समजून घेणार आहे.

🚀 यशाचा मंत्र

"शब्दांच्या जाती असोत वा विभक्तीचे प्रत्यय, सततच्या सरावानेच मिळते यशाचे अभय!"

मराठी व्याकरण हा विषय केवळ परीक्षेसाठी नाही, तर आयुष्यात शुद्ध आणि प्रभावी बोलण्यासाठीही महत्त्वाचा आहे. प्रश्नांकडे 'अडथळा' म्हणून न पाहता एक 'कोडे' (Puzzle) म्हणून पहा, तुम्हाला ते सोडवायला नक्कीच मजा येईल.

त्यासाठी खालील सराव टेस्ट सोडवा . 

https://wayground.com/embed/quiz/699da257c2a892d97816b073

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

शिक्षक पात्रता परीक्षा संच 05 परिसर अभ्यास

परिसर अभ्यास क्विझ - २० प्रश्न

परिसर अभ्यास: २० सराव प्रश्न (TET)

1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात?

2. 'जागतिक पर्यावरण दिन' कधी साजरा केला जातो?

3. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात?

4. सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?

5. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला?

6. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?

7. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?

8. 'चिपको आंदोलन' कशाशी संबंधित आहे?

9. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?

10. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात?

11. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

12. पाण्याच्या सांद्रीभवन प्रक्रियेतून काय तयार होते?

13. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?

14. 'ग्रामगीता' कोणी लिहिली आहे?

15. सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते?

16. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

17. २०२३ हे वर्ष कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे झाले?

18. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात?

19. भारताचे पहिले अंतराळवीर कोण?

20. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो?

कविता वर आधारित प्रश्न

कविता आकलन - कठीण पातळी चाचणी

📖 कविता आकलन: महासराव चाचणी 📖

भाऊसाहेब सर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म

तुमचे गुण: 0 / 10
खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या: अशांत हे नभ, अशांत ही धरा फुटे कुठे तरी अंतरीचा झरा नव्या युगाचे हे क्रांतीचे वारे दिशाहीन का झाले पथिक हे सारे? नको कोरडी ती भक्तीची गाथा श्रमाविण न कोठे लववावा माथा उठा, जागत व्हा, हाक ही युगाची मशाल पेटवा उद्याच्या सुखाची!
1. कवितेतील 'धरा' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता?
स्पष्टीकरण: 'धरा' म्हणजे पृथ्वी किंवा जमीन.
2. 'पथिक' या शब्दाचा कवितेतील संदर्भाप्रमाणे अर्थ काय?
स्पष्टीकरण: जीवनाच्या प्रवासात चालणाऱ्या माणसाला येथे पथिक म्हटले आहे.
3. कवीने कोणत्या गोष्टीला 'कोरडी' असे संबोधले आहे?
स्पष्टीकरण: कृतीशिवाय केलेल्या केवळ भक्तीच्या गाथेला कवीने कोरडी म्हटले आहे.
4. 'नव्या युगाचे वारे' कशाचे प्रतीक आहे?
स्पष्टीकरण: कविता 'क्रांतीचे वारे' असे स्पष्ट उल्लेख करते.
5. कवीच्या मते खऱ्या सुखाची मशाल कशी पेटवता येईल?
स्पष्टीकरण: "उठा, जागत व्हा" आणि श्रमाचे महत्त्व कवीने सांगितले आहे.
6. कवितेत 'अशांत' हे विशेषण कोणासाठी वापरले आहे?
स्पष्टीकरण: पहिल्या ओळीत "अशांत हे नभ, अशांत ही धरा" असा उल्लेख आहे.
7. 'श्रमाविण न कोठे लववावा माथा' या ओळीतून कोणता संदेश मिळतो?
स्पष्टीकरण: कष्टाशिवाय कोणासमोरही नतमस्तक होऊ नये, असा कडक स्वाभिमानी संदेश दिला आहे.
8. कवितेतील 'क्रांती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असू शकतो?
स्पष्टीकरण: क्रांती म्हणजे मोठा बदल; त्याचा विरुद्ध अर्थ बदल नाकारणे किंवा स्थिरता होय.
9. 'उद्याच्या सुखाची मशाल' यातील 'उद्या' म्हणजे काय?
स्पष्टीकरण: येथे 'उद्या' हे उज्वल भविष्याचे प्रतीक आहे.
10. या कवितेचा मुख्य रस कोणता असावा?
स्पष्टीकरण: कवितेत क्रांती, मशाल, उठा, जागत व्हा असे शब्द असल्याने हा वीर रस आहे.

चाचणी निकाल

रोमन अंक

TET रोमन अंक Quiz

TET शिक्षक पात्रता परीक्षा – रोमन अंक

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

झटपट सराव चाचणी 01 शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5 वा

शिष्यवृत्ती महासराव चाचणी - २० प्रश्न

🎓 ५ वी शिष्यवृत्ती: संपूर्ण सराव चाचणी (२० प्रश्न) 🎓

भाऊसाहेब सर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म

तुमचे गुण: 0 / 20
विभाग १: मराठी (मराठी व्याकरण व शब्दसंपत्ती)
1. 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
उत्तर: पंकज. पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे म्हणजेच कमळ.
2. 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
उत्तर: वाघीण. वाघ - वाघीण.
3. 'खिडकी' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?
उत्तर: खिडक्या. इ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या-कारान्त होते.
4. 'शंभर वर्षे जगणारा' या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.
उत्तर: शतायुषी. १०० वर्षे आयुष्य लाभलेल्या व्यक्तीला शतायुषी म्हणतात.
5. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
उत्तर: आशीर्वाद. 'श' ची वेलांटी दुसरी असते.
विभाग २: गणित (अंकगणित व भूमिती)
6. 'पाऊण लाख' ही संख्या अंकात कशी लिहाल?
उत्तर: 75,000. १ लाखाचे तीन चतुर्थांश भाग म्हणजे पाऊण लाख.
7. ५०० रुपयांच्या १० नोटा व ५० रुपयांच्या ८ नोटा मिळून एकूण किती रुपये होतील?
उत्तर: 5,400. (500x10=5000) + (50x8=400) = 5400.
8. सर्वात लहान मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती?
उत्तर: 8. सर्वात लहान मूळ २ आणि सर्वात लहान संयुक्त ४. (२ x ४ = ८).
9. एका आयताची लांबी १० सेमी व रुंदी ६ सेमी आहे, तर त्याची क्षेत्रफळ किती?
उत्तर: 60 चौ.सेमी. आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी = 10 x 6 = 60.
10. 'सकाळी पावणे सहा' वाजले आहेत, म्हणजे किती वाजले?
उत्तर: 5 : 45. पावणे सहा म्हणजे ६ वाजायला १५ मिनिटे कमी.
विभाग ३: इंग्रजी (English Grammar & Vocabulary)
11. Find the opposite word of 'Small'.
Ans: Big. Small means लहान, Big means मोठे.
12. Choose the correctly spelled word.
Ans: Scholarship. (शिष्यवृत्ती)
13. A person who teaches in a school is a ____.
Ans: Teacher.
14. Fill in the blank: "An ____ a day keeps the doctor away."
Ans: Apple. 'Apple' starts with a vowel sound, so 'an' is used.
15. What is the plural of 'Child'?
Ans: Children.
विभाग ४: बुद्धिमत्ता (Intelligence Test)
16. विसंगत पद ओळखा: डोळे, नाक, पाय, कान.
उत्तर: पाय. इतर तिन्ही चेहऱ्यावरील ज्ञानेंद्रिये आहेत.
17. २, ६, १२, २०, ? (पुढील पद ओळखा)
उत्तर: 30. फरक वाढत आहे: +4, +6, +8, आता +10 येईल. 20+10=30.
18. 'शिक्षक दिन' : ५ सप्टेंबर :: 'बालदिन' : ?
उत्तर: १४ नोव्हेंबर. पंडित नेहरूंना समर्पित बालदिन.
19. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक १५ वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?
उत्तर: 29. (15 x 2) - 1 = 29.
20. 'घड्याळ' : 'वेळ' :: 'तापमापी' : ?
उत्तर: तापमान. घड्याळाने वेळ मोजतात, तापमापीने तापमान.

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...