५ वी शिष्यवृत्ती: जाहिरात वाचन सराव
ठिकाण: टाऊन हॉल मैदान, नांदेड | वेळ: सकाळी 10 ते रात्री 9
दिनांक: 5 मे ते 10 मे 2026
सवलत: सर्व पुस्तकांवर 20% सूट! 500 रुपयांच्या खरेदीवर एक पेन मोफत.
सहल प्रमुख: आनंद ट्रॅव्हल्स | फी: 2500 रुपये
वैशिष्ट्य: राहण्याची व भोजनाची उत्तम सोय. निसर्ग दर्शन व ट्रेकिंग.
संपर्क: 9422XXXXXX (नोंदणी अंतिम तारीख: 15 सप्टेंबर)
तुमच्या मुलांमधील कलागुणांना वाव द्या!
प्रवेश: 8 ते 14 वयोगटातील मुलांसाठी | कालावधी: 1 महिना
शिक्षक: प्रसिद्ध अभिनेते श्री. उमेश कामत | प्रवेश मर्यादित!
थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून तुमच्या घरापर्यंत!
ऑफर: दर रविवारी 10% जादा सवलत. होम डिलिव्हरी मोफत!
पत्ता: बळीराजा मार्केट, जुना मोंढा, धर्माबाद.
फक्त 999 रुपयांत 'MS-CIT' पूर्ण करण्याची संधी!
पात्रता: इयत्ता 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी.
वैशिष्ट्य: मोफत ई-बुक्स आणि प्रमाणपत्र मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा