📖 कविता आकलन: महासराव चाचणी 📖
भाऊसाहेब सर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म
तुमचे गुण: 0 / 10
खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या:
अशांत हे नभ, अशांत ही धरा
फुटे कुठे तरी अंतरीचा झरा
नव्या युगाचे हे क्रांतीचे वारे
दिशाहीन का झाले पथिक हे सारे?
नको कोरडी ती भक्तीची गाथा
श्रमाविण न कोठे लववावा माथा
उठा, जागत व्हा, हाक ही युगाची
मशाल पेटवा उद्याच्या सुखाची!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा