Off/On Line नियोजन माहे -ऑगस्ट2021
सद्या शाळा बंद आहेत .शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वर्गशिक्षकाने त्याच्या वर्गाचे मासिक नियोजन off आणि online देणे बंधनकारक आहे मी या ठिकाणी एक नमुना म्हणून 5 वर्गाचे नियोजन देत आहे त्या मध्ये काही बद्ल करून त्याच्या प्रिंट काढून ते आपण वापरू शकता. ते नियोजन DOWNLOAD करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1XWju0qMbyFrO7LE9z22nHJ_9xx3zWN61/view?usp=sharing
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा