विभाज्यातेच्या कसोटया

                                           👉👉👉👉  विभाज्यातेच्या कसोट्या 👈👈👈👈 


  • दोन ने निशेष भाग जाणारी संख्या---ज्या संखेच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असल्यास.

  • 3 ची कासोटी-----संख्येच्या सर्व अंकाचे बेरजेलाजिल्हा 3 ने निशेष भाग जात असल्यास.

उदा.57846=,(5+7+8+4+6)30=30÷3=10

  • 4 ची कसोटी------संख्येतील शेवटच्या दोन अंकाने तयार होणार्‍या संख्येला चार ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असल्यास.

  • 5 ची कसोटी------. संखेच्या एकक स्थानी चा अंक जर 0 किंवा 5  असल्यास.

  • 6 ची कसोटी----------.  या संख्येला 2 व 3 या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला सहा ने निशेष भाग जातोच किंवा ज्या समसंख्या च्या अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निश्चित भाग जातो.

  • 7 ची कसोटी-----------.  संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणार्‍या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संखेस 7 ने निशेष भाग गेल्यास त्या संख्येलाही 7 ने निशेष भाग जातो

  • 8 ची कसोटी-----------संख्येतील शेवटच्या तीन अंकानी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येतील शेवटी कमीत कमी 3 शुन्य असल्यास त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो.

  • 9 ही कसोटी-----------संख्येतील सर्व अंकाचे बेरजेला 9 ने निशेष भाग जात असल्यास.

  • 11 ची कसोटी--------या संख्येच्या विषम स्थान चा व सम स्थानच्या अंकाच्या बेरीज यातील फरक 0 अथवा11 च्या पटीत असल्यास या संख्येला 11 ने निशेष भाग जातो.

  • 12 ची कसोटी-------ज्या संख्येला 3 व 4 या अंकाने निशेष भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो.

  • 15 ची कसोटी----------ज्या संख्येला 3 व 5 या अंकानी निशेष भाग जातो त्या संख्येला 15 ने ही निशेष भाग जातो.

  • 36 ची कसोटी----------. या संख्येच्या अंकास 9ने भाग जातो आणि ज्या संख्येतील शेवटचा अंकांना 4 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने भाग जातो.

  • 72 ची कसोटी--------. ज्या संख्येला 9 व 8 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 72 ने निशेष भाग जातो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...