कागदाची घडी घालणे
दिलेल्या कागदाची क्रमाने व्यवस्थित घडी घाला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नवोदयसाठी येत असतो या प्रश्नाच्या सरावासाठी खाली काही आकृत्या दिलेल्या आहेत प्रथम प्रश्न आकृती आहे. एक कागद दिलेला असून त्याच्या घडी घालून त्यांना कापा व त्यानंतर उलगडा अशा प्रकारचा प्रश्न येतो सर्वप्रथम तीन आकृत्या घडी घातलेले येतात व चौथी आकृती कोणती येईल हे चार पर्यायातून आपल्याला निवडायचे आहे त्यासाठी खालील दिलेल्या आकृत्या पहा आणि त्याचा सराव करा. सराव करण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाची लिंक वर क्लिक करा एक फाईल डाऊनलोड होईल ती फाईल डाऊनलोड करून सेव करा व त्याचा नंतर सराव करा. त्याच्या प्रिंट सुद्धा तुम्हाला घेता येतील
लिंक →→→→ https://drive.google.com/file/d/1NewzAFLpLrak8AJVripUvXYo-KKsh1RE/view?usp=drive_link
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा