तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
विषय ------ मराठी
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 आणि 8 , नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा , श्रेया परीक्षा तसेच ईतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपुयक्त अशा सराव चाचणी सोडविण्यासाठी प्रत्येक विषयाची प्रश्न पत्रिका बनविलेली आहे .आज या ठिकाणी मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिका देत आहे .आपण त्यांचा सराव करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा