तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या चाचणी मालिकेत अनेक प्रश्नपत्रिका आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यानी सोडविल्या आहेत .त्यांना या प्रश्नपत्रिकाचा लाभही झाला आहे .या मध्ये मराठी,गणित,इंग्रजी .परिसर अभ्यास ,सामाजिक शात्र या विषयाचा अभ्यास झाला आहे .त्या आणखी भर टाकण्यासाठी या ठिकाणी गणित या विषयाच्या प्रश्नपत्रिका देत आहे त्या आपल्याला भविष्यात मार्गदर्शक ठरतील
ONLINE सोडविण्यासाठी गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा