शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

तयारी नवोदयची

                                                      तयारी नवोदयची २०२६



तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन सराव चाचणी जमालिखित या ठिकाणी दररोज एक मोफत चाचणी घेतली जाते तिला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही या सराव चाचणीचा आपण दररोज नेहमी जर वापर केला तर परीक्षेत यश हे आपल्याला मिळणारच आहे त्यामुळे दररोज न चुकता या चाचण्या सोडवा .


दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरासरी या घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवा

https://forms.gle/sr2gP28ZEnH3M1PS6


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...