तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी नवोदय परीक्षेची या ऑन लाईन चाचणी मालिकेत दररोज एक चाचणी घेतली जाते ती मोफत या प्रत्येक विषयात वेगवेगळे घटक असतात .या चाचणी चा नियमित सराव केल्यास आपल्याला परीक्षेत यश निक्कीच मिळणार आहे
चला तर मग आज मराठी या विषयावर व सर्वनाम या घटकावर चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर टच करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा