१. ज्या संख्येला दोनने नि:शेष भाग जातो, त्या संख्येला काय म्हणतात?
२. खालीलपैकी विषम संख्या कोणती?
३. ज्या संख्येच्या एकक स्थानी ०, २, ४, ६, ८ यांपैकी एखादा अंक असतो, ती संख्या ____ असते.
४. खालीलपैकी कोणती संख्या सम आहे?
५. सर्वात लहान एक अंकी विषम संख्या कोणती?
६. दोन सम संख्यांची बेरीज नेहमी कोणती संख्या येते? (उदा. ४ + ६ = ?)
७. एक सम संख्या आणि एक विषम संख्या यांची बेरीज केल्यास उत्तर काय येईल? (उदा. ५ + ४ = ?)
८. १८ नंतर क्रमाने येणारी पुढची सम संख्या कोणती?
९. खालीलपैकी कोणत्या संख्येच्या एकक स्थानी ५ आहे, म्हणून ती विषम आहे?
१०. दोन विषम संख्यांचा गुणाकार नेहमी कोणती संख्या येते? (उदा. ३ × ५ = ?)
११. ३१ च्या आधीची क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
१२. सर्वात लहान दोन अंकी सम संख्या कोणती?
१३. खालीलपैकी कोणत्या जोडीची बेरीज विषम संख्या येईल?
१४. 'शून्य' (०) ही कोणती संख्या मानली जाते?
१५. जर एखादी संख्या विषम असेल, तर तिच्या पुढील क्रमाने येणारी संख्या कोणती असेल?
चाचणी पूर्ण करण्यासाठी खालील माहिती भरा:
गौरवपत्र
भाऊसाहेब सरांचे शैक्षणिक व्यासपीठ
हे प्रमाणपत्र
विद्यार्थ्याचे नाव
यांना प्रदान करण्यात येत आहे.
त्यांनी 'सम व विषम संख्या' या ऑनलाईन चाचणीमध्ये
१५ पैकी गुण मिळवून
नैपुण्य प्राप्त केले आहे.
विद्यार्थ्याचे नाव
यांना प्रदान करण्यात येत आहे.
त्यांनी 'सम व विषम संख्या' या ऑनलाईन चाचणीमध्ये
१५ पैकी गुण मिळवून
नैपुण्य प्राप्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा