बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 195 गणित

रोमन संख्या सराव चाचणी

रोमन संख्या - सराव चाचणी

1. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह '5' साठी कोणते रोमन चिन्ह वापरले जाते?

2. 'X' हे रोमन चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरतात?

3. 'L' म्हणजे किती?

4. 'C' या रोमन चिन्हाची किंमत किती?

5. 'D' या चिन्हासाठी कोणती संख्या आहे?

6. 'M' या रोमन चिन्हाची किंमत सांगा.

7. '9' ही संख्या रोमन लिपीत कशी लिहितात?

8. 'IV' या रोमन संख्येची किंमत किती?

9. 'XIV' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल?

10. '40' ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहितात?

11. 'XC' म्हणजे किती?

12. '19' ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल?

13. 'LV' ची किंमत किती?

14. 'X + V' याचे उत्तर रोमन संख्येत काय येईल?

15. खालीलपैकी कोणते रोमन संख्या लेखन चुकीचे आहे?

16. 'LXXX' म्हणजे किती?

17. '99' ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहितात?

18. 'MCC' या रोमन संख्येची किंमत किती?

19. रोमन संख्या लेखन पद्धतीत '0' (शून्य) साठी कोणते चिन्ह वापरतात?

20. घड्याळात 4 वाजले आहेत, तर रोमन अंकात ते कसे दर्शवले जातील? (पारंपारिक घड्याळाच्या डायलनुसार)

1 टिप्पणी:

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...