मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 200 बुद्धिमता

सह संबंध चाचणी व प्रमाणपत्र
भाऊसाहेब सरांचे शैक्षणिक व्यासपीठ गुणवत्ता प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की, विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी 'सह संबंध (बुद्धिमत्ता)' विषयावरील सराव चाचणी उत्कृष्ट गुणांसह यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो. दिनांक: स्वाक्षरी (शिक्षक) गुण

🧩 सह संबंध (Analogy) - सराव चाचणी

(पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावून उत्तर निवडा.)

१. भारत : नवी दिल्ली :: महाराष्ट्र : ?

२. डोळे : पाहणे :: कान : ?

३. शेतकरी : शेत :: डॉक्टर : ?

४. सचिन तेंडुलकर : क्रिकेट :: मेजर ध्यानचंद : ?

५. उन्हाळा : सुती कपडे :: हिवाळा : ?

६. गाय : वासरू :: घोडा : ?

७. लेखक : लेखणी :: सैनिक : ?

८. ५ : २५ :: ६ : ?

९. १० : २० :: ४० : ?

१०. ४ : ६४ :: ३ : ?

११. १२ : १४४ :: १५ : ?

१२. १०० : १० :: ८१ : ?

१३. १२३ : ६ :: ३२१ : ? (अंकांची बेरीज)

१४. ८ : १६ :: ७ : ? (दुप्पट)

१५. A : Z :: B : ?

१६. A : 1 :: D : ?

१७. AB : CD :: PQ : ?

१८. BAT : TAB :: NET : ?

१९. ABC : CBA :: XYZ : ?

२०. M : 13 :: T : ? (अक्षर क्रमांक)

२१. △ : ३ :: ◻ : ? (बाजूंची संख्या)

२२. + : × :: - : ?

२३. 🌑 : 🌕 :: 🥚 : ?

२४. ↑ : ↓ :: ← : ?

२५. ⚪ : ⚫ :: □ : ?

🎉 अभिनंदन! तुम्ही पास झालात! 🎉

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमचे पूर्ण नाव खाली लिहा:




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...