शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 149

१. खालील अक्षरांपासून तयार होणारी म्हण ओळखा:
ती, मा, थे, ते, अ, ति
२. अक्षरांपासून योग्य म्हण बनवा:
वे, रा, क, त, से, भ, रा, वे
३. योग्य म्हण ओळखा:
ने, ला, पा, स, प, ळ, ती, न, च
४. अक्षरांचा क्रम जुळवा:
री, क, म, दा, म, का
५. योग्य म्हण कोणती?
च्या, रा, चो, त, म, ना, द, चा, णे
६. अक्षरांपासून तयार होणारी म्हण:
री, घ, रो, घ, च्या, ती, मा, ली, चु
७. गोंधळलेली अक्षरे जुळवा:
णे, आ, ग, ण, वा, क, डे, ना, ता, ये, ई, च, ना
८. योग्य म्हण ओळखा:
ळा, क, हा, क, क, ता, आर, ला, सा, श, ला, च्या, न
९. अक्षरे जुळवून म्हण पूर्ण करा:
ळा, का, जी, को, रा, ल्हा, क, डी, ला
१०. योग्य म्हण कोणती?
ळा, ची, व, च, गा, काय, गु, ला, ध, वा
११. अक्षरांपासून म्हण तयार करा:
ता, पु, का, मा, मा, र, मा
१२. योग्य म्हण ओळखा:
ठ, मू, ली, क, झा, ची, खा, ला, वा, स
१३. अक्षरांचा क्रम लावा:
जी, बा, र, दा, उ, च्या, जी, आय, व, र, जि
१४. योग्य म्हण कोणती?
रो, स, ज, र, ग, रो, म, द्य, वै
१५. अक्षरांपासून तयार होणारी म्हण:
ला, खो, क, वा, च, सुं, ठी, ला, गे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...