बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 165

१. रोमन संख्याचिन्हात '10' कसे लिहितात?
२. रोमन संख्याचिन्ह 'L' ची किंमत किती आहे?
३. रोमन संख्याचिन्ह 'C' ची किंमत किती आहे?
४. रोमन संख्याचिन्ह 'M' ची किंमत किती आहे?
५. '4' ही संख्या रोमन अंकात कशी लिहिली जाते?
६. '9' ही संख्या रोमन अंकात कशी लिहिली जाते?
७. '40' ही संख्या रोमन अंकात कशी लिहिली जाते?
८. '90' ही संख्या रोमन अंकात कशी लिहिली जाते?
९. रोमन संख्याचिन्ह 'XIV' ची आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात किंमत किती?
१०. रोमन संख्याचिन्ह 'XIX' ची आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात किंमत किती?
११. '2023' ही संख्या रोमन अंकात कशी लिहिली जाते?
१२. रोमन संख्याचिन्ह 'MDCLXVI' ची किंमत किती?
१३. खालीलपैकी कोणते रोमन संख्याचिन्ह चुकीचे आहे?
१४. खालीलपैकी कोणते रोमन संख्याचिन्ह चुकीचे आहे?
१५. '73' ही संख्या रोमन अंकात कशी लिहिली जाते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...