१. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते?
२. '१२' या संख्येचा वर्ग (Square) किती?
३. १ लिटर म्हणजे किती मिलीलिटर?
४. सर्वात लहान मूळ संख्या (Prime Number) कोणती आहे?
५. ५०० मधून १२५ वजा केल्यास किती उरतात? (५०० - १२५ = ?)
६. वर्तुळाचा व्यास (Diameter) हा त्रिज्येच्या (Radius) किती पट असतो?
७. एका चौरसाची बाजू ५ सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
८. १५ ÷ ३ = ?
९. ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला काय म्हणतात?
१०. ३, ६, ९, १२, ... या क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती?
स्पर्धा परीक्षांसाठी चांगला होतो.
उत्तर द्याहटवा