सोमवार, १ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 2026

तयारी स्पर्धा परीक्षेची 2026 या ऑनलाइन सराव चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 116 मध्ये गणित या विषयाची व संमिश्र घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

या सराव प्रश्नपत्रिका आपण दररोज जर सराव केलात तर आपल्याला परीक्षेत यश हे हमखास मिळणारच आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्याचे उत्तर अगोदर वहीवर तयार करा आणि नंतर पर्याय समोर पर्यायाला क्लिक करा चला तर मग लागा तयारीला आणि सोडवा प्रश्नपत्रिका.

https://forms.gle/joo1yjQLhpA5NC8N6 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...