विभाग १: म्हणी व शब्दसंपत्ती
१. 'अनाथाची आई' ही कहाणी ऐकून सर्वांना ...... (रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडा.)
२. जोरदार वादळामुळे अनेक गावात ................
३. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा: 'कधीही भंग न पावणारे ......'
४. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा: "नृत्य करणारा पुरुष ......"
५. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा: 'पाण्यात राहणारे प्राणी ......'
६. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा: 'दुसऱ्यांदा लग्न करणारा ......'
७. लाकडांची ...... (समूहदर्शक शब्द ओळखा)
८. अशुद्ध शब्द ओळखा.
९. स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
१०. भूतकाळी क्रियापद ओळखा.
विभाग २: व्याकरण (काळ)
११. खालील वाक्याचा काळ ओळखा: 'मी आंबा खातो.'
१२. 'मधू लाडू खात असे.' - या वाक्याचा काळ कोणता?
१३. 'गणेश शाळेत गेला आहे.' - काळ ओळखा.
१४. 'उद्या पाऊस पडेल.' - काळ सांगा.
१५. 'आई स्वयंपाक करत होती.' - वाक्याचा काळ कोणता?
१६. 'त्याने अभ्यास केला.' - काळ ओळखा.
१७. 'ते खेळत असतील.' - काळ कोणता असेल?
१८. 'तो नेहमी उशिरा येतो.' (सवय) - काळ ओळखा.
१९. 'तिने गाणे गायले होते.' - वाक्याचा काळ सांगा.
२०. 'मी निबंध लिहितो.' - काळ ओळखा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा