१. ९० अंशाच्या कोनाला काय म्हणतात?
२. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र कोणते?
३. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते?
४. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती असते?
५. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, त्याला काय म्हणतात?
६. आयताच्या सम्मुख (समोरासमोरील) बाजू कशा असतात?
७. 'पंचकोन' (Pentagon) या आकृतीला किती बाजू असतात?
८. इष्टिकाचितीला (Cuboid) किती कडा (Edges) असतात?
९. १८० अंशापेक्षा जास्त व ३६० अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला काय म्हणतात?
१०. दोन समांतर रेषा (Parallel Lines) एकमेकींना छेदतात का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा