🎓 नवोदय सराव चाचणी - १ 🎓
विषय: अंकगणित व मराठी
विभाग १: अंकगणित (Maths)
१. लहानात लहान ५ अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी ४ अंकी संख्या यांमधील फरक किती?
२. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या (Prime Number) आहे?
३. जर एका चौरसाची बाजू १२ सेमी असेल, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
४. २५, ४० आणि ६० या संख्यांचा लसावी (LCM) किती?
५. एका संख्येचे २५% म्हणजे २० असतील, तर ती संख्या कोणती?
विभाग २: मराठी भाषा (उतारा)
६. झाडे आपल्याला कोणता वायू पुरवतात?
७. झाडांमुळे कशास मदत होते?
८. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उतारावरून ओळखा.
९. पर्यावरणाचे संतुलन का बिघडत आहे?
१०. या उताऱ्याला योग्य शीर्षक काय देता येईल?
✅ उत्तरसूची पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१. (A) १ | २. (C) ४७ | ३. (B) १४४ चौ.सेमी | ४. (A) ६०० | ५. (B) ८०
६. (C) ऑक्सिजन | ७. (B) पाऊस पडण्यास | ८. (C) शत्रू | ९. (B) झाडांची तोड केल्यामुळे | १०. (C) झाडे: आपले मित्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा