१. 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
२. 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
३. 'नाचता येईना ...... वाकडे' - म्हण पूर्ण करा.
४. 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला?
५. 'दिवस' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
६. 'सुंदर फूल' या वाक्यातील विशेषण ओळखा.
७. 'झाड' या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
८. प्रश्न विचारताना वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात?
९. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?
१०. 'मराठी राजभाषा दिन' कधी साजरा केला जातो?
११. आईच्या भावाला काय म्हणतात?
१२. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
१३. 'अंगाचा तिळपापड होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
१४. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व 'पु. ल. देशपांडे' यांचे पूर्ण नाव काय?
१५. 'शेतकरी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा