सर्वाना नमस्कार ,
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 हि चाचणी 12 नोव्हेंबर 2021 या दिवशी संपूर्ण देशात ही चाचणी घेतली जाणार आहे .ह्या चाचणी घेण्यासाठी तालुका स्तरावर बैठकीचे नियोजन शुद्धा झालेले आहे..ह्यात परेशानी होणार आहे ती मात्र शिक्षकाची .कारण ही चाचणी दिपावालीच्या शुटी मध्ये आहे .त्या मुळे विद्यार्थाची उपस्थिती व त्यांची मनस्थिती ह्या दोन्ही बाबीचा विचार आपल्या करावा लागणार आहे .
ही चाचणी नेमकी कशा स्वरुपाची राहील ह्याची थोडीफार आयडिया विद्यार्थ्यांना दिल्यास आपले बरेचसे काम कमी होणार आहे .ही चाचणीसाठी वर्ग 3 रा, वर्ग 5 वा .वर्ग 8 वा व वर्ग 10 वा या वर्गाची निवड केली जाणार आहे .
ही चाचणी नेमकी कोणत्या शाळेवर घेण्यात येईल हे निमके सागता येणार नाही .त्या मुळे आपली शाळा निवडण्यात आली आहे असे समजून नियोजन करावे लागणार आहे .हि झाली आपली मानसिकता विद्यार्थी हा महत्वाचा घटक त्याची ही आपल्या तयारी ठेवावी लागणार आहे .
त्यासाठी मागील वर्षच्या म्हणजे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्न पत्रिका पाहाव्या लागतील .मी या ठिकाणी आपल्या सर्वाना सोयीसाठी काही संच उपलब्ध करून देण्यात आहे .ते आपण डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट काढून त्याचा सराव घेतल्यास आपले बरेच काम कमी होणार आहे . आपल्याला ज्या वर्गाची प्रश्न पत्रीका पाहिजे त्या वर्गाच्या पुढील या शब्दावर DOWNLOAD क्लिक करा
वर्ग 3 रा -------------- DOWNLOAD
वर्ग 5 वा --------------- DOWNLOAD
वर्ग 8 वा --------------- DOWNLOAD
वर्ग10 वा------------- DOWNLOAD
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा