तयारी नवोदयची 2026
तयारी नवोदयची या मालिकेत आज संध्याकाळी ठीक सात वाजता दशांश अपूर्णांक या घटकावर आधारित बेरीज गुणाकार भागाकार भागाकार व शाब्दिक गणिते या आधारा वर खाली दहा प्रश्न दिले आहेत व चार पर्याय उत्तरासाठी दिले आहेत प्रत्येक गणित काळजीपूर्वक सोडून त्याच्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.
सर्वात प्रथम अगोदर नाव लिहा खालच्या ओळीत वर्ग व त्याच्या खालच्या वेळी शाळेचे नाव टाका त्याखाली प्रश्न सुरू होतील प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर क्लिक करून प्रश्न सोडवा.
सर्व प्रश्न सोडविणे झाल्यावर सगळीच सबमिट क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिव स्कोर मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे गुण दिसतील व खाली कोणते प्रश्न चुकले कोणते बरोबर आलेत हे सुद्धा कळेल.
ही चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/4o9Km1sqWLnXRMTB6
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा