गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 2026

 तयारी स्पर्धा परीक्षेची 2026 ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत अपूर्णांक या घटकावर आधारित 50 प्रश्नांची एक पीडीएफ देत आहोत ही पीडीएफ खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर डाऊनलोड करा आणि वेळ लावून प्रत्येक प्रश्न सोडून बघा या या अपूर्णांकाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर तुम्हाला मुख्य परीक्षेत चांगल्यापैकी या घटकावर गुण मिळतील अशी आशा आहे चला तर मग खालील दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा आणि डॉक्युमेंट डाउनलोड करा

https://docs.google.com/document/d/1dtxesPdP4Yv0Xcndx8q-zO_VJ2-xgc8P/edit?usp=drivesdk&ouid=100986280133433480743&rtpof=true&sd=true

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...