रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 2026

 तयारी स्पर्धा परीक्षेची 2026

तयारी स्पर्धा परीक्षेची 2026 या ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत दररोज एक नवीन टेस्ट टाकली जाते या टेस्ट सदर आपण दररोज सराव केला तर या परीक्षेत यश हमखास मिळणारच आहे . आज या ठिकाणी नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या घटकावर आधारित 50 प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेली आहे ही प्रश्नपत्रिका खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि डाऊनलोड करून घ्या प्रिंट काढून याचा सराव करा.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करून घ्या.

https://docs.google.com/document/d/1SfY10xHVfNTR62Be0yec20sAVfOtwYKAJ0nS4U9nwZs/edit?usp=drivesdk



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...