शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ देणाऱ्या वैद्यकीय संस्था
कॅन्सर साठी लाभ देणाऱ्या वैद्यकीय संस्था
टाटा रुग्णालय मुंबई
भाई नानावटी रुग्णालय मुंबई
कॅन्सर रिलीफ सोसायटी नागपूर
अश्विनी रुलर कॅन्सर रिसर्च रिलीफ सोसायटी बार्शी
सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर
कॅन्सर सोसायटीच्या सर्व संस्था
यामध्ये औषधोपचाराची परिपूर्ती टाटा रुग्णालयाच्या दराप्रमाणे राहीलबायपास कोरोनरी सर्जरी व एन्जोप्लास्टी सर्जरीमान्यताप्राप्त हॉस्पिटल1. सदरन रेल्वेज हेडकॉटर स हॉस्पिटल पेरंबुर मद्रास2. ख्रिश्चन मेडिकल कौन्सिल अँड हॉस्पिटल वेल्लोर3. के एम रुग्णालय मुंबई4. जसलोक हॉस्पिटल मुंबई5. बॉम्बे हॉस्पिटल मुंबई6. कस्तुरबा हॉस्पिटल भोपाळ7. चेन्नई तिरुमल इंस्टिट्यूट त्रिवेंद्रम8. सेंट्रल इंडिया नागपुरहृदयावरील शस्त्रक्रिया लाभ देणाऱ्या वैद्यकीय संस्था1. सदरन रेल्वे हॉस्पिटल मद्रास2. ख्रिश्चन मेडिकल कौन्सिल वेल्लोर3. के एम रुग्णालय मुंबई4. बॉम्बे हॉस्पिटल मुंबई5. कस्तुरबा हॉस्पिटल भोपाळ6. चीर्ताईहॉस्पिटल त्रिवेंद्रम7. बीजी पंत हॉस्पिटल दिल्ली8. पोस्टग्रज्युएट इन्स्टिट्यूट चंदिगड9. के एस के एल कलकत्ता10. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कर्डियाओलॉजी पुणे.11. के बी देशपांडे मेमोरियल सेंटर नागपुरक्षयरोगावर लाभ देणाऱ्या वैद्यकीय संस्था1. पाचगणी2. वेंगुर्ले3. टीबी हॉस्पिटल नाशिक4. शयरोग रूग्णालय मुंबई5. एन एम वाडिया हॉस्पिटल सोलापूर6. टीबी हॉस्पिटल तळेगाव दाभाडे7. शशिकला टीबी हॉस्पिटल जयसिंगपूर कोल्हापूर8. स्वस्तिक हॉस्पिटल9. अहमदनगर10. के एम रुग्णालय मुंबई11. डॉक्टर बोदर वाला पुणे.मूत्रपिंड रोपण लाभ देणाऱ्या वैद्यकीय संस्था1. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर2. जसलोक हॉस्पिटल मुंबई3. पोस्ट ग्रेजुएट इंस्टिट्यूट चंदीगड4. नवी दिल्लीअस्थींच्या आजारासाठी लाभ देणाऱ्या वैद्यकीय संस्था1. अस्थीरोग प्रतिष्ठान अथो. मिरज2. हर्डीकर हॉस्पिटल पुणे3. संचेती हॉस्पिटल पुणेलहान मुलांच्या आजारासाठी1. जोराबाई रुग्णालय परेल मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा