बऱ्याच वेळा आपल्याला मतदारयादीत आपले नाव आहे कि नाही किंवा कोणत्या भाग क्रमांकात आहे हे
माहित नसते तसेच आपला मतदार यादीतील अनुक्रमांक ही माहित नसतो त्यामुळे अनेकवेळा आपल्याला
अडचण निर्माण होते त्यासाठी मी आपल्याला एक सोपी लिंक देत आहे त्यातील क्लिक या शब्दावर क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा