बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 196 गणित

रोमन संख्या सराव चाचणी

रोमन संख्या - सराव चाचणी (२० गुण)

खालील सर्व प्रश्न सोडवा. (प्रत्येक प्रश्नाला १ गुण)

1. ५ (5) या संख्येसाठी कोणते रोमन चिन्ह वापरतात?
2. X + V = ? (उत्तर रोमन संख्येत द्या)
3. L म्हणजे किती?
4. C - L = ? (वजाबाकी करा)
5. ४ (4) ही संख्या रोमन मध्ये कशी लिहितात?
6. D या चिन्हाची किंमत काय आहे?
7. XIX ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल?
8. १० + १० + ५ = ? (रोमन संख्येत उत्तर निवडा)
9. M म्हणजे किती?
10. ४० (40) ही संख्या रोमन मध्ये कशी लिहितात?
11. XC म्हणजे किती?
12. VI + V = ? (बेरीज करा)
13. १४ (14) ही संख्या रोमन मध्ये कशी लिहितात?
14. खालीलपैकी कोणते लेखन चुकीचे आहे?
15. LXXX म्हणजे किती?
16. MCC म्हणजे किती?
17. ९९ (99) ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहितात?
18. XX - X = ?
19. रोमन संख्या लेखन पद्धतीत '0' (शून्य) साठी कोणते चिन्ह आहे?
20. CD म्हणजे किती?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...