सरळव्याज (Simple Interest) - विशेष सराव चाचणी
नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महत्त्वाचे २० प्रश्न.
1. सरळव्याज काढण्याचे योग्य सूत्र कोणते?
2. ₹ ५००० मुदलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षांचे सरळव्याज किती होईल?
3. द.सा.द.शे. म्हणजे काय?
4. ₹ २००० मुदलाचे द.सा.द.शे. ५ दराने ३ वर्षांची 'रास' किती होईल?
5. रास म्हणजे काय?
6. ₹ ४००० मुदलाचे ३ वर्षांचे व्याज ₹ ६०० असल्यास व्याजाचा दर किती?
7. एका विशिष्ट मुदलाची १० वर्षांत दामदुप्पट होते, तर व्याजाचा दर किती?
8. ₹ १५०० मुदलाचे द.सा.द.शे. ८ दराने ७३ दिवसांचे सरळव्याज किती?
9. द.सा.द.शे. १२ दराने ₹ ६००० मुदलाचे ८ महिन्यांचे सरळव्याज किती?
10. व्याजाचा दर वाढल्यास ठराविक मुदतीत मिळणाऱ्या व्याजावर काय परिणाम होतो?
11. ₹ ८००० मुदलावर ५ वर्षांत ₹ ४००० व्याज मिळते, तर व्याजाचा दर काय?
12. मुद्दल ₹ ३०००, दर १०% आणि सरळव्याज ₹ ९०० असेल, तर मुदत (काळ) किती?
13. एका मुदलाची ५ वर्षांत ₹ ५००० आणि ७ वर्षांत ₹ ५४०० रास होते, तर मुद्दल किती?
14. द.सा.द.शे. १५ दराने ३ वर्षांचे ₹ ४५०० व्याज मिळण्यासाठी मुद्दल किती असावे?
15. द.सा.द.शे. ५ दराने ८ वर्षांची रास ₹ १४,००० होते, तर मुद्दल किती?
16. मुद्दल काढण्याचे सूत्र कोणते?
17. द.सा.द.शे. २० दराने दामदुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?
18. ₹ २४०० मुदलाचे ३ वर्षांचे सरळव्याज ₹ ७२० असल्यास व्याजाचा दर काय?
19. मुदतीतील काळ मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
20. द.सा.द.शे. ६ दराने ₹ ५००० मुदलावर ५ वर्षे आणि ७ वर्षे मुदतीसाठी मिळणाऱ्या व्याजातील फरक किती?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा