नफा-तोटा (Profit and Loss) - विशेष सराव चाचणी
स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे २० प्रश्न. अचूक पर्याय निवडा.
1. नफा कधी होतो?
2. तोटा काढण्याचे सूत्र कोणते?
3. एका वस्तूची खरेदी किंमत ₹५०० आणि विक्री किंमत ₹६०० आहे, तर नफा किती?
4. ₹८०० ची वस्तू ₹७२० ला विकली, तर किती तोटा झाला?
5. नफा किंवा तोटा नेहमी कशावर मोजला जातो?
6. ₹१००० च्या वस्तूवर ₹२०० नफा झाला, तर नफा किती टक्के झाला?
7. एका सायकलची खरेदी किंमत ₹२५०० आहे. ती ₹३००० ला विकली, तर नफ्याची टक्केवारी किती?
8. ₹४०० च्या वस्तूवर १०% तोटा झाला, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
9. तोटा २५% झाला असेल, तर खरेदी आणि विक्री किमतीचे गुणोत्तर काय असेल?
10. एका वस्तूची विक्री किंमत ₹५४० असून त्यावर ८% नफा झाला, तर खरेदी किंमत किती?
11. २० वस्तूंची खरेदी किंमत १६ वस्तूंच्या विक्री किमतीइतकी आहे, तर नफा किती टक्के?
12. ₹१२०० ला वस्तू विकल्याने २०० तोटा होतो, तर खरेदी किंमत किती?
13. नफा १०% ऐवजी १५% झाला असता, तर ₹५० जास्त मिळाले असते. तर वस्तूची खरेदी किंमत किती?
14. एका कपाटाची खरेदी किंमत ₹५००० असून वाहतुकीसाठी ₹५०० खर्च आला. ते कपाट ₹६००० ला विकले, तर नफा किती?
15. १०% नफ्याने एक वस्तू ₹२२० ला विकली, तर खरेदी किंमत किती?
16. एका जुन्या यंत्राची खरेदी ₹८००० ला केली व त्यावर ₹२००० खर्च केला. ते यंत्र ₹९००० ला विकल्यास काय होईल?
17. छापील किमतीवर दिलेल्या सवलतीला काय म्हणतात?
18. १२ डझन केळी ₹३६० ला विकत घेतली. एक केळे ₹५ प्रमाणे विकले, तर नफा किती?
19. एका वस्तूवर २०% सूट देऊन ती ₹८० ला विकली, तर तिची छापील किंमत किती?
20. एका व्यापाऱ्याने ₹१०० ला घेतलेली वस्तू ₹१२५ ला विकली, तर त्याला होणारा नफा किती?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा