सोमवार, १९ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 327 सुसंगत वाक्याचा परिच्छेद

सुसंगत वाक्याचा परिच्छेद - सविस्तर सराव

सुसंगत वाक्याचा परिच्छेद - मेगा सराव चाचणी

एकूण १० परिच्छेद आणि ३० प्रश्न

परिच्छेद १: निसर्ग

1. सर्वत्र गडद _______ पसरला होता.

2. झाडावरचे पक्षीही आता ________ झाले होते.

3. ही वेळ ________ ची होती.

परिच्छेद २: पाऊस

4. पावसाने अचानक ________ घेतली.

5. विजांचा कडकडाट आणि ढगांचा ________ सुरू झाला.

6. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांची ________ उडाली.

परिच्छेद ३: क्रीडा स्पर्धा

7. आज मैदानावर खेळाडूंची खूप ________ होती.

8. कारण आज शाळेची ________ स्पर्धा होती.

9. प्रत्येक खेळाडू ________ मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता.

परिच्छेद ४: शेती

10. बळीराजाने पहाटेच ________ जुंपले.

11. शेतात त्याने दिवसभर ________ केली.

12. संध्याकाळी तो आनंदाने ________ परतला.

परिच्छेद ५: बाग

13. बागेत रंगीबेरंगी ________ उमलली होती.

14. त्यांचा मधुर ________ सर्वत्र दरवळत होता.

15. फुलांवर ________ आनंदाने बागडत होती.

परिच्छेद ६: दिवाळी

16. अंगणात मुलांनी सुंदर ________ तयार केला होता.

17. सर्वत्र पणत्यांचा लख्ख ________ होता.

18. आज आनंदाचा ________ सण होता.

यशस्वी प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की,

विद्यार्थ्याचे नाव

यांनी 'सुसंगत वाक्याचा परिच्छेद' ही चाचणी पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / 30

दिनांक:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...