भाऊसाहेब सरांचे शैक्षणिक व्यासपीठ
गुणवत्ता प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की,
विद्यार्थी / विद्यार्थिनी
यांनी 'उतारा वाचन व आकलन' विषयावरील सराव चाचणी
उत्कृष्ट गुणांसह यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो.
दिनांक:
स्वाक्षरी (शिक्षक)
गुण
📖 उतारा वाचन - सराव चाचणी
उतारा
"वाचन हे माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. वाचनामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर विचारांना प्रगल्भता येते. पुस्तके ही माणसाची सर्वात चांगली मित्र असतात. थोर पुरुषांची चरित्रे वाचल्याने आपल्याला संकटांतून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांततेसाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास तरी वाचन करायला हवे."
(वरील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ३ गुण आवश्यक आहेत.)
🎉 अभिनंदन! तुम्ही यशस्वी झालात! 🎉
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमचे पूर्ण नाव खाली लिहा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा