शनिवार, २४ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 348 भूमिती

भूमिती सराव : शिरोबिंदू व बाजू - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. त्रिकोणाला एकूण किती शिरोबिंदू असतात?

2. चौरसाच्या चारही बाजूंची लांबी खालीलपैकी कशी असते?

3. आयताला एकूण किती बाजू असतात?

4. चौरसाचा प्रत्येक कोन किती मापाचा असतो?

5. आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात?

6. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, त्याला काय म्हणतात?

7. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते?

8. त्रिकोणाच्या बाजू व शिरोबिंदू यांची संख्या किती असते?

9. शिरोबिंदू म्हणजे आकृतीचा कोणता भाग?

10. खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोन काटकोन असतात?

11. चौरसाची एक बाजू ६ सेंमी असल्यास त्याची परिमिती किती होईल?

12. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असते, त्याला काय म्हणतात?

13. आयताला किती लांबी आणि किती रुंदी असते?

14. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८०° असते, तर चौकोनाची किती?

15. घराच्या दरवाज्याचा आकार सामान्यतः कोणत्या आकृतीसारखा असतो?

16. 'L' या अक्षरामध्ये कोणता कोन तयार होतो?

17. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात, त्याला काय म्हणतात?

18. ३ शिरोबिंदू असलेल्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात?

19. रुमाल सामान्यतः कोणत्या आकाराचा असतो?

20. चौरसाची प्रत्येक बाजू समान असते, हे विधान काय आहे?

डिजिटल प्रमाणपत्र

हे गौरवपूर्वक प्रदान करण्यात येते की,

विद्यार्थी

यांनी 'शिरोबिंदू, बाजू व आकृत्या' सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...