बुधवार, ७ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 258 वाकप्रचार

वाक्प्रचार चाचणी - निकाल फिक्स

मराठी वाक्प्रचार चाचणी (२० प्रश्न)

1. 'कंठस्नान घालणे' म्हणजे काय?

2. 'वाटाण्याच्या अक्षता लावणे' म्हणजे काय?

3. 'डोळे पाणावणे' म्हणजे काय?

4. 'अंगाचा तिळपापड होणे' म्हणजे काय?

5. 'कपाळ मोक्ष होणे' म्हणजे काय?

6. 'राम म्हणणे' म्हणजे काय?

7. 'गिळंकृत करणे' म्हणजे काय?

8. 'पायाखाली घालणे' म्हणजे काय?

9. 'पळता भुई थोडी होणे' म्हणजे काय?

10. 'वाखाणणी करणे' म्हणजे काय?

11. 'अधोगतीला जाणे' म्हणजे काय?

12. 'हुकमत गाजवणे' म्हणजे काय?

13. 'मूतखडा होणे' म्हणजे काय?

14. 'आभाळ कोसळणे' म्हणजे काय?

15. 'तोंडात बोट घालणे' म्हणजे काय?

16. 'पायावर धोंडा पाडून घेणे' म्हणजे काय?

17. 'हातावर तुरी देणे' म्हणजे काय?

18. 'धुळधाण होणे' म्हणजे काय?

19. 'शह देणे' म्हणजे काय?

20. 'कपाळ पांढरे होणे' म्हणजे काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...