सोमवार, २६ जानेवारी, २०२६

भारतीय प्रजासत्ताक दिन चाचणी

प्रजासत्ताक दिन विशेष चाचणी - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

2. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

3. भारताचे संविधान कोणत्या वर्षी पूर्णपणे अमलात आले?

4. भारताच्या राष्ट्रध्वजातील सर्वात वरचा रंग कोणता आहे?

5. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ध्वजारोहण कोण करतात?

6. भारतीय राष्ट्रध्वजाला काय म्हणतात?

7. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात किती आरे असतात?

8. भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' कोणी लिहिले आहे?

9. भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य कोणते आहे?

10. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

11. भारताचे संविधान तयार होण्यासाठी किती कालावधी लागला?

12. भारताचे राष्ट्रीय गीत (National Song) 'वंदे मातरम' कोणी लिहिले आहे?

13. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

14. भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर काय आहे?

15. प्रजासत्ताक दिनाचे मुख्य संचलन (Parade) कोठे आयोजित केले जाते?

16. अशोक चक्राचा निळा रंग कशाचे प्रतीक आहे?

17. प्रजासत्ताक दिनी राज्याच्या राजधानीत ध्वजारोहण कोण करतात?

18. २६ नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

19. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

20. भारताच्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे?

प्रशस्तीपत्र

अभिनंदन!

विद्यार्थी

यांनी 'प्रजासत्ताक दिन विशेष' सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...