१) ७४,५०२ या संख्येचे अक्षरी लेखन कोणते?
१) चौऱ्याहत्तर हजार पाचशे दोन
२) चौऱ्याहत्तर हजार पन्नास दोन
३) सत्तर हजार चारशे दोन
४) सात हजार चारशे दोन
२) 'पन्नास हजार नऊ' ही संख्या अंकात कशी लिहितात?
१) ५००९०
२) ५०००९
३) ५९०००
४) ५००९
३) ३२,०४८ या संख्येचे वाचन करा:
१) बत्तीस हजार अठ्ठेचाळीस
२) बत्तीस हजार चारशे आठ
३) बत्तीस हजार चारशे ऐंशी
४) तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस
४) 'नव्वद हजार सातशे पंधरा' ही संख्या ओळखा:
१) ९७१५०
२) ९०७०५
३) ९०५१७
४) ९०७१५
५) १२,३४५ ही संख्या अक्षरात कशी लिहाल?
१) बारा हजार तीनशे पंचेचाळीस
२) बारा हजार चारशे पस्तीस
३) एकवीस हजार तीनशे पंचेचाळीस
४) एक लाख २३ हजार ४५
६) ८०,००८ या संख्येचे योग्य वाचन कोणते?
१) ऐंशी हजार ऐंशी
२) आठ हजार आठ
३) ऐंशी हजार आठ
४) आठ लाख आठ
७) 'तेरा हजार सहा' ही संख्या अंकात कशी लिहिली जाते?
१) १३६००
२) १३००६
३) १३०६०
४) ०१३०६
८) ६६,६६६ या संख्येचे अक्षरी रूप कोणते?
१) साठ हजार सहाशे साठ
२) सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट
३) सहा हजार सहाशे सहासष्ट
४) सहासष्ट हजार सहाशे साठ
९) 'एकवीस हजार दोनशे' ही संख्या अंकात लिहा:
१) २१००२
२) २१२००
३) २१२०
४) १२२००
१०) ४५,०१० या संख्येचे वाचन काय होईल?
१) पंचेचाळीस हजार शंभर
२) पंचेचाळीस हजार एक
३) पंचेचाळीस हजार दहा
४) साडेचार हजार दहा
११) 'सत्त्याण्णव हजार नऊशे नव्वद' ही संख्या ओळखा:
१) ९७९९०
२) ७९९९०
३) ९७०९९
४) ९७९०९
१२) १०,००१ या संख्येचे अक्षरी लेखन कोणते?
१) एक हजार एक
२) दहा हजार शंभर
३) दहा हजार दहा
४) दहा हजार एक
१३) 'अठ्ठावीस हजार चारशे सात' ही संख्या अंकात कशी लिहावी?
१) २८४०७
२) ८२४०७
३) २८४७०
४) २८०४७
१४) ५४,३२१ ही संख्या अक्षरात कशी वाचली जाते?
१) पन्नास हजार तीनशे एकवीस
२) चौपन्न हजार तीनशे एकवीस
३) पंचेचाळीस हजार तीनशे एकवीस
४) चौपन्न हजार दोनशे एकतीस
१५) 'एकोणीस हजार नऊ' ही संख्या शोधा:
१) १९००९
२) १९०९०
३) १९९००
४) ९१००९
१६) ९९,९९९ या संख्येचे वाचन काय?
१) नऊ लाख नऊ हजार
२) नव्वद हजार नऊशे नव्वद
३) नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव
४) नऊ हजार नऊशे नव्याण्णव
१७) ४०,०५० ही संख्या अक्षरात लिहा:
१) चाळीस हजार पाच
२) चाळीस हजार पाचशे
३) चार हजार पन्नास
४) चाळीस हजार पन्नास
१८) 'बावन्न हजार तीनशे अकरा' ही संख्या अंकात कशी?
१) ५२३११
२) २५३११
३) ५२११३
४) ५२३०१
१९) ७०,७०७ या संख्येचे योग्य वाचन कोणते?
१) सत्तर हजार सत्तर
२) सात हजार सातशे सात
३) सत्तर हजार सातशे सात
४) सत्तर हजार सातशे
२०) 'चौदा हजार चारशे चाळीस' ही संख्या ओळखा:
१) १४०४४
२) १४४४०
३) ४४४००
४) १४४०४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा