भाऊसाहेब सरांचे शैक्षणिक व्यासपीठ
गुणवत्ता प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की,
विद्यार्थी / विद्यार्थिनी
यांनी 'उतारा वाचन व आकलन' विषयावरील सराव चाचणी
उत्कृष्ट गुणांसह यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो.
दिनांक:
स्वाक्षरी (शिक्षक)
गुण
📖 उतारा वाचन - सराव चाचणी
उतारा
"वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. जगात पैसे गमावले तर पुन्हा कमावता येतात, पण गमावलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. जे लोक वेळेचा सदुपयोग करतात, त्यांनाच आयुष्यात यश मिळते. विद्यार्थी दशेत तर वेळेला खूप महत्त्व आहे. अभ्यासाची वेळ, खेळाची वेळ आणि विश्रांतीची वेळ यांचे योग्य नियोजन केले पाहिजे. 'वेळ म्हणजे पैसा' (Time is Money) असे म्हटले जाते. म्हणून आपण कधीही आळस न करता वेळेचे पालन केले पाहिजे."
(वरील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ३ गुण आवश्यक आहेत.)
🎉 अभिनंदन! तुम्ही यशस्वी झालात! 🎉
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमचे पूर्ण नाव खाली लिहा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा