मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 348 सह संबंध

IQ सराव: चित्र व शब्द तुलना - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. 'पुस्तक' : 'वाचन' :: 'पेन' : ?

2. 'वाघ' : 'गुहा' :: 'घोडा' : ?

3. 'हात' : 'बोटे' :: 'पाय' : ?

4. 'काळा' : 'कोळसा' :: 'पांढरा' : ?

5. 'विमान' : 'आकाश' :: 'बस' : ?

6. 'गवळी' : 'दूध' :: 'कुंभार' : ?

7. 'बर्फ' : 'थंड' :: 'अग्नी' : ?

8. 'डोळे' : 'पाहणे' :: 'कान' : ?

9. 'अंबा' : 'फळ' :: 'गुलाब' : ?

10. 'दिवस' : 'सूर्य' :: 'रात्र' : ?

11. 'पोपट' : 'हिरवा' :: 'कावळा' : ?

12. 'शिक्षक' : 'शाळा' :: 'डॉक्टर' : ?

13. 'साखर' : 'गोड' :: 'कारले' : ?

14. 'पाऊस' : 'छत्री' :: 'थंडी' : ?

15. 'कुत्रा' : 'भुंकणे' :: 'मांजर' : ?

16. 'पाणी' : 'नदी' :: 'दूध' : ?

17. 'होडी' : 'पाणी' :: 'सायकल' : ?

18. 'चिमणी' : 'घरटे' :: 'मधमाशी' : ?

19. 'लांबी' : 'पट्टी' :: 'वजन' : ?

20. 'खेळाडू' : 'मैदान' :: 'अभिनेता' : ?

प्रशस्तीपत्र

विद्यार्थी

यांनी 'चित्र व शब्द तुलना' सराव यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

गुण: 0 / २०

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...